Friday, February 25, 2011

कभी कबार मिलती है
पूछती है कैसे हो
मै कहता हूँ अच्छा हूँ
सुबह होती है, शाम होती है
रात होती है, मै अच्छा हूँ
पूछती है 'मेरी याद आती है?'
मै कहता हूँ 'नहीं, मै तुम्हे हर रोज भूलता हूँ'
कहती है 'जैसे थे वैसे हो'
मै कहता हूँ 'सभी तो वैसा ही है,
सुबह शाम रात'
सिर्फ उस उस वक्त वो बात अच्छी नहीं लगती
सुबह को शाम अच्छी लगती है, शाम को रात
वो चुप मै चुप
उसे जाना होता है वो चली जाती है .....
सुबह होती है शाम होती है रात होती है !!!

Monday, April 13, 2009

SPARSH

सई परांजपे ही एक अतिशय भयानक बाई, त्यापेक्षा भयानक बासू भट्टाचार्य आणि most dangerous is set max!!! कारण - सईने स्पर्श सारखा अत्यंत सुंदर चित्रपट बनवला बासुदांनी त्याला पैसे दिल आणि set max ने तो रात्री १२ वाजता मी ऑफिस मधून खुप कंटाळून आल्यावर दाखवला. कसा संपला कळाल नाहीच, पण जे पाहिल त्याचा विचार करता करता त्यानंतर दोन तास झोप आली नाही....
अगदी सकाळची वेळ, अजून नीट ऊन सुध्दा पडल नाहीये, थोडस धुकच अहे रस्त्यावरती.... नासीर काठी चाचपडत पत्ता शोधत चाललाय आणि अचानक सुलक्षणा पंडितचे सूर जादू करुन जातात -

'खाली प्याला धुंदला दर्पन, खाली खाली मन'

शबाना गातीये आणि नासीर तिच्या आवाजाच्या अनुरोधाने चालतोय, गाण संपल आणि नसीर तिच्या दाराबाहेर्-

तीः मैने आपको देखा नही
तोः मैनेभी कहां देखा आपको

तो स्वतः आंधळा आणि एका अंध शाळेचा मुख्याध्यापक, ती एक स्वतः च्या कोशात गुरफटलेली विधवा आणि मग त्यांचा प्रवास एका नव्या आयुष्याकडे.

तो अत्यंत स्वाभिमानी - दुसर्अयाची 'तो आंधळा आहे' हे समजून सहज केलेली मदत सुध्दा न स्विकारणारा (किंवा त्याला तसली मदत आवडतच नसे बहुदा आणि त्यामुळे अशी मदत केल्यावर चिडणारा) तर ती समाजापासून दूर एकटीच स्वतःच्या झाडांमधे रमणारी.

तोः मेरा जीवन तो एक अंधेरा है
तीः मेरी जींदगी भी अंधेरे में है
तोः तुम्हारे और मेर अंधेरे में बहूत फर्क है
तीः क्या हमारे उजाले एक नही हो सकते?

'प्याला झलका उजला दर्पन'

मधे काही घटना घडून जातात - चांगल्या पण आणि वाईट पण - ती त्याच्या शाळेत जाऊ लागते दोघे जवळ येतात आणि लांब पण जातात

आणि आज परत एकदा तशीच सकाळ तोच रस्ता तिच आवाजाची जादू आणि नसीर तिच्या दारात्... पण आज तो रस्ता चुकलेला नाहिये....

Monday, March 2, 2009

बादलों का नाम हो अंबर के गांव में
जलता हो जंगल खुद अपनी ही छांव में

येही तो है मौसम
येही तो है मौसम

आओ तुम और हम बारिश के नग्मे गुनगुनाए
थोडासा रुमानी हो जाए

मुश्किल है जीना उम्मीद के बिना
थोडेसे सपने सजायें

थोडासा रुमानी हो जाए
थोडासा रुमानी हो जाए